मुंबई : बॉलीवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) दमदार भूमिका वठवित असतो. नुकतच आता त्याचा करिना कपूरसोबतचा (Kareena Kapoor) आगामी चित्रपट ‘लाल सिंह चढ्ढा’चं शूटिंग पूर्ण केलं आहे. मात्र आमिरने करिनासाठी मध्यप्रदेशची शान खास भेट म्हणून घेतलं असून हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल (viral) झाला आहे.
दरम्यान करिना कपूरनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर (Instagram story) हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. हा व्हिडीओ त्यावेळचा आहे जेव्हा करिना कपूर आणि आमिर खान त्यांच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाचं (film ‘Lal Singh Chadha’ ) शूटिंग करत होते. या व्हिडीओमध्ये आमिर खान करिना कपूरसाठी मध्यप्रदेशची खास चंदेरी साडी विकत घेताना दिसत आहे. त्यासाठी विशेष म्हणजे त्या साडीसाठी चारपट किंमत मोजल्याने तो चर्चेत आला आहे.
https://www.instagram.com/tv/CY8Ic0Rpnmx/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर (social media) व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आमिर करिनासाठी हॅन्डलूम वर्करकडून साडी विकत घेताना दिसत असून तो म्हणतो, हे माझ्याकडून करिनासाठी गिफ्ट असेल.’ मी तुम्हाला याचे २५ हजार रुपये देईन कारण त्या साडीची मार्केट प्राइज चांगलीच आहे. असं म्हणत ६ हजार ५०० रुपयांची साडीसाठी त्याने चक्क २५ हजार रुपये अदा केले.
व्हिडीओमध्ये त्या वर्करने सांगतो की, ही साडी तयार करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागल्याचे सांगत असून करिना साडी ट्राय करताना दिसत आहे. आमिर खान आणि करिना कपूर यांचा चित्रपट ‘लाल सिंह चढ्ढा’चं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा (Hollywood movie ‘Forest Gump’) हिंदी रिमेक आहे. करिना आणि आमिर एकत्र असलेला त्यांचा हा तिसरा चित्रपट आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “अमोल कोल्हेंच्या भूमिकेला आमचा विरोध नाही”, राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका
- राष्ट्रवादीने आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी; अमोल कोल्हेंच्या भूमिकेवरून भाजपचे आव्हान
- कोरियोग्राफर रेमो डिसूजाच्या मेव्हण्याने केली आत्महत्या? बहिण लिजेलने केला धक्कादायक खुलासा
- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंनी पटकावले चौथे स्थान
- “झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?”, मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

