औरंंगाबाद : शिव जयंती निमित्त दारू विक्री बंद असताना. चढ्या भावात विनापरवाना अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या पाच जणांवर, पोलिसांनी कारवाई केली.त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना गजाआड केले.
विकास भिमराव राजपूत (वय २०, रा.जयभद्रा हॉटेलच्या मागे, सेव्हनहिल परिसर), राहुल श्याम काळे (वय ३९, रा.हनुमाननगर, जटवाडा रोड), उध्दव उत्तम शेळके (वय ३१, रा.बजाजनगर), मनोज गोपाल इंगोले (वय ३२, रा.आंबेडकरनगर, जोगेश्वरी), प्रदीप दादाराव मिसाळ (रा.पंढरपुर, भाजी मंडईजवळ) अशी अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाNयांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १८ हजार १६४ रूपये विंâमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अवैधरित्या दारू विक्री करणाNयाविरूध्द अनुक्रमे जवाहरनगर-१, बेगमपुरा-१ आणि एमआयडीसी वाळूज ३ असे एवूâण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- चंदन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ
- #Breaking : मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्र्याची करोडो रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त
- अमिताभ बच्चन यांच्या झुंड’ चित्रपटाविरोधात नाना पटोलेंचा आक्रमक पवित्रा
- Fact Check : अमरावती ,यवतमाळमध्ये करोना विषाणूचा परदेशी स्ट्रेन आढळला ?
- पूजाने संजय राठोड यांच्यामार्फत भावाला वन खात्यात नोकरीला लावले ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

