Share

लेह-लडाखमध्ये अभिजीत खांडकेकर घेतोय निसर्गरम्य वातावरणाचा आनंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या प्रसिद्ध मालिकेमधील अभिनेता अभिजीत खांडकेकर घराघरात पोहचला. या मालिकेतील त्याच्या नकारात्मक भूमिकेमुळे त्याची चांगलीच चर्चा झाली. या मालिकेने प्रेक्षकांची रजा घेतल्यानंतर अभिजीत खांडकेकर याची चाहत्यामधील क्रेझ काही कमी झाली नाही. नुकतेच त्याने सोशल मिडीयावर लेह-लडाखमधील फोटो शेअर केले आहे.

https://www.instagram.com/p/CSrCZeQNYS7/?utm_medium=copy_link

नुकतेच अभिजीत  लेहमधील पँगाँग सरोवर या ठिकाणी भेट दिली आहे. लडाखहून हे सरोवर १६० कि.मी. अंतरावर आहे. अत्यंत पारदर्शी, नितळ पाणी आणि लुभावणारे निसर्गसौंदर्य येथे पाहायला मिळते. अनेक पर्यटक याठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात रमण्यासाठी येतात. अभिजीतने देखील या ठिकाणी येऊन तेथील वातावरणाचा आनंद लुटत असतानाचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

https://www.instagram.com/p/CSoIFflN3Kw/?utm_medium=copy_link

दरम्यान, अभिजीत सोशल मिडीयावर अनेकदा चर्चेचा विषय ठरतो. काही दिवसापूर्वी त्याला हटके कपड्यांच्या लुकवरून युजर्सनी ट्रोल केले होते. तर यावरून काहींनी त्याला महाराष्ट्राचा रणवीर सिंग म्हटलं होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!