Share

कार्यक्रमादरम्यान नीरज चोप्राची अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

Published On: 

नवी दिल्ली : नीरज चोप्राने टोकयो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावलं. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये नीरज चोप्राने ही गोल्डन कामगिरी केली. टोकयो ऑलिम्पिकमधलं हे भारताचं पहिलंच गोल्ड मेडल आहे. तसंच ऑलिम्पिक इतिहासातलं एथलिटिक्समधलं हे भारताचं पहिलंच गोल्ड मेडल ठरले आहे. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरातील लोक त्याचं कौतुक करत आहेत.

दरम्यान, भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्याला लगेच पानिपत येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नीराजला सलग दोन दिवस ताप आला होता. मात्र, करोना चाचणीत तो निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते.

नीरज  एका गळवारी खांडरा गावातील कार्यक्रमाला उपस्थित होता. तिथेच नीराजला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!