Share

अब्दुल सत्तारांच ठरलं, भाजप नाही तर ‘या’ पक्षात करणार प्रवेश ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासुन सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रे दरम्यान सत्तार भाजप प्रवेश करणार असल्याचं बोलले गेले. मात्र भाजपकडून त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही.

दरम्यान, आता अब्दुल सत्तार हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानल जात आहे. काही भाजप नेत्यांकडूनच त्यांना शिवसेनेचा पर्याय सुचवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोलले जात आहे. आज दुपारी 12.30 वाजता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सत्तार शिवसेनेत प्रवेश करतील.

सत्तार हे सिल्लोडचे माजी आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने औरंगाबादमधून उमेदवारी न दिल्याने ते नाराज होते. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पदासह आमदारकीचा राजीनामा त्यांनी दिला होता.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!