Share

आगामी ‘लाल सिंग’ मधील अमीर खानचा नवा लुक व्हायरल

Published On: 

मुंबई : अमीर खानचा ‘लाल सिंग’ सिनेमाचा दुसरा लुक व्हायरल झाला आहे. या लुक मध्ये अमीर खान तरुण भूमिकेत दिसत आहे. अमीर खान पिवळा टी-शर्ट आणि ब्लू कलरच्या जीन्स मध्ये दिसत आहे. अमीर खानच्या झालेल्या या व्हायरल लूकची सध्या जोरदार चर्चा चालू आहे.

अमीर खानचा ‘लाल सिंग’ सिनेमाचे या आधीही लुक व्हायरल झाले होते त्या लुक मध्ये अमीर खान वयस्कर दिसत आहे. त्या मध्ये त्याने एका शीख व्यक्तीची ची भूमिका स्वीकारली आहे असे दिसत होते परंतु अमीर खान चा हा नवीन लुक व्हायरल झाल्याने दोन्ही लुक मध्ये खूप वेगळी भूमिका साकारताना दिसत आहे म्हणून अमीर खानचा हा लुक सध्या खूप चर्चेत येत आहे.

लाल सिंग या सिनेमाची शूटिंग २०१९ मध्ये सुरु केली होती, अमीर खान नेहमीच वेगळी भूमिका साकारताना दिसत असतो आणि आपल्या वेगळ्या अंदाजामुळे बॉलीवूड चा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. ‘लाला सिंग’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी अमीर खानचा २०१८ मध्ये ठग्स ऑफ हिंदुस्तान हा सिनेमा आला होता परंतु या सिनेमाला जास्त प्रशंसा मिळाली न्हवती.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!