Share

टू जी घोटाळ्याप्रकरणी ए राजा आणि कनिमोळीसह सर्व आरोपी निर्दोष

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: टू जी घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए राजा आणि डीएमके नेत्या कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केल आहे. दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. ‘यूपीए २’ च्या कार्यकाळात टू जी स्पेक्ट्रम घोटाळा उघड झाला होता. त्यामुळे कॉंग्रेसला आपली सत्ता देखील गमवावी लागली होती. या घोटाळ्यामुळे सरकारी तिजोरीचे सुमारे १.७६ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते, असा निष्कर्ष ‘कॅग’ च्या अहवालामध्ये काढण्यात आला होता.

टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह कॉंग्रसच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला होता. पण आज कोर्टाने दिलेल्या निकालामुळे कॉंग्रसला मोठा दिलासा मिळाला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!