Share

विजयाची खात्री असलेल्या ‘या’ उमेदवाराने केला विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर भाजपने सांगली भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना उभे केले आहे. संख्याबळाच्या जोरावर भाजप ही जागा जिंकेल असे चित्र आहे. पृथ्वीराज देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजप-शिवसेना युतीतर्फे सोमवारी दाखल केला.

पृथ्वीराज हे माजी दिवंगत आमदार संपतराव देशमुख यांचे पुतणे आहेत. १९९५ मध्ये अपक्ष उमेदवार संपतराव यांनी तत्कालीन मंत्री पतंगराव कदम यांचा पराभव केला होता. पतंगराव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख यांनी निवडणूक लढवली. पृथ्वीराज देशमुख यांनी देखील पोटनिवडणुकीत पतंगराव कदम यांच्या पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या काकांप्रमाणे त्यावेळी युतीला समर्थन दिले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!