Share

शिवसेनेच्या १८ उमेदवारांचे विजयी मताधिक्य, पहा एका क्लिकवर

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :  लोकसभा निवडणुकीच्या निकालाची संपूर्ण देशाला आतुरता होती. आणि काल ती आतुरता संपली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना- भाजपा महायुतीने ४१ जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला ६ जागांवर विजय मिळाला आहे. तर वंचित बहुजन आघाडीने १ जागेवर विजयी मिळवला आहे.

शिवसनेचे १८ उमेदवार आणि मतदार संघ :-  

मुंबई – कोकण  :

१) अरविंद सावंत – दक्षिण मुंबई : १ लाख ६७ हजार
२) राहुल शेवाळे – दक्षिण मध्य – १ लाख ५२ हजार १३९
३) गजानन किर्तीकर – पश्चिम उत्तर – २ लाख ६० हजार ७३५
४) राजन विचारे – ठाणे – ४ लाख १२ हजार १२५
५) श्रीकांत शिंदे – कल्याण – ३ लाख ४४ हजार
६) विनायक राऊत – रत्नागिरी-सिंधुदुर्ग – १ लाख ७८ हजार
७) राजेंद्र गावित – पालघर – ८८ हजार

पश्चिम महाराष्ट्र :

८) श्रीरंग बारणे – मावळ – २ लाख १५ हजार ९१३
९) संजय मंडलिक – कोल्हापूर शहर – २ लाख ७० हजार
१०) धैर्यशील माने – हातकनंगले – ९६ हजार ३९

उत्तर महाराष्ट्र :

११) हेमंत गोडसे – नाशिक – २ लाख ९२ हजार
१२) सदाशिव लोखंडे – शिर्डी – १ लाख २० हजार १९५

मराठवाडा :

१३) हेमंत पाटील – हिंगोली – २ लाख ७५ हजार
१४) संजय जाधव – परभणी – ४२ हजार १९९
१५) ओमराजे निंबाळकर – उस्मानाबाद – १ लाख २७ हजार

विदर्भ :

1६) प्रतापराव जाधव – बुलडाणा – १ लाख ३३ हजार २८७
१७) कृपाल तुमाने – रामटेक – १ लाख २५ हजार
१८) भावना गावळी – यवतमाळ-वाशीम – १ लाख २० हजार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!