🕒 1 min read
नवी दिल्ली – आज सकाळी पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला होता. त्यांना भारतीय वायुसेनेने लगेच पिटाळून लावले. या पाकिस्तानी विमानामागे भारताचा एक वैमानिक गेला होता असी माहिती मिळत आहे.
https://twitter.com/RadioPakistan/status/1100668012917604353
त्यानंतर मिग-21 विमानाचे वैमानिक अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तानच्या लष्कारानं केला आहे. याची माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी दिली आहे.
It's really heart-wrenching to see our IAF Wing Commander Abhinandan Varthaman being beaten black & blue by Pakistanis after he parachuted to safety. Prayers with the Air Warrior & family of Wing Commander Abhinandan. #BringBackAbhinandan #PrayForAbhinandan #BringHimHome pic.twitter.com/9BvU8gI0bV
— Rahul Singh ???????? सेवा परमो धर्म: (@rahulreports) February 27, 2019
पाकिस्तानचं लढाऊ विमान एफ-16 भारतीय विमानांनी पाडलं असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली आहे.
#Indian media confirms Wing Commander Abhinandan's disappearance
Read more: https://t.co/sV2P6GyHf3#TheNews #PakistanStrikesBack
— The News (@thenews_intl) February 27, 2019
दरम्यान, संपूर्ण देशभरातून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. यामध्ये आता भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये फायटर जेट्सच्या माध्यमातून तब्बल एक हजार किलोचे बॉम्ब अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर बरसवण्यात आले आहेत. कारगिल युद्धानंतर प्रथमच फायटर जेटच्या माध्यमातून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
