Share

ठाकरे कुटुंबियांचा शाही सोहळा ; ‘या’ मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे याचं आज लग्न आहे. लोअर परळ येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांसह, उद्योजक, बॉलिवूड स्टार हजेरी लावणार आहे.राज ठाकरेंचे चुलतबंधू जयदेव ठाकरे, उद्धव ठाकरेसह विवाहस्थळी दाखल झाले आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे देखील उपस्थित झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, पत्नीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे , केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, रतन टाटा, आशा भोसले,पत्नीसह सचिन तेंडुलकर, पत्नीसह रितेश देशमुख,पत्नीसह अजित पवार, सुप्रिया सुळे, के. विद्यासागर राव,ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, अमित देशमुख,आशिष शेलार,दिग्दर्शक साजिद खान हे मान्यवर लग्नासाठी हजर झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या शाही विवाहास हजर राहणार आहेत.या शाही विवाह सोहळ्यासाठी जयदेव ठाकरे लग्नाला हजर झाले आहेत. बाबासाहेब पुरंदरे, अमिर खान यांनी हजेरी लावली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!