Share

इंधन दरवाढीवर पंकजा मुडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीसाठी माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या होत्या. बैठकीनंतर पंकजांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की,’महाराष्ट्रात ओबीसींना मिळालेले आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा वर जात होते. ५० टक्क्यांवरील आरक्षण रद्द होईल अशी अपेक्षा असताना सर्वत आरक्षण रद्द झाले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ओबीसींमध्ये तीव्र संताप आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षण दिले होते ते सुद्धा रद्द झाले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात असंतोष आहे. इतर राज्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घेतले आहेत. विधानसभेच्या पातळीवर काही बदल करता येतात ते करायला पाहिजेत.’

दरम्यान, पुढे महागाई आणि पेट्रोलचे वाढते भाव यासंदर्भात भाष्य करत त्या म्हणाल्या की,’राष्ट्रीय सचिव म्हणून मला असं वाटतं की या महागाईवर तोडगा निघायला पाहिजे. महागाई नसली पाहिजे, सामान्य माणसांना चांगले दिवस आले पाहिजेत, असंच पंतप्रधानांचे ध्येय आहे आणि लवकरच त्यावर तोडगा निघेल.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!