Share

Ajit pawar met Eknath shinde | अजित पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Published On: 

🕒 1 min read

Ajit pawar met Eknath shinde मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, पुणे शहरात झालेली अतिवृष्टी यांसह अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

तसं पाहायला गेलं तर आता हिवाळा ऋतू सुरू आहे. परंतू अचानाक पडणाऱ्या पावसामुळे शेकऱ्यांच्या पिकांचं खूप नुकसान झालं आहे. अवकाळी पडेलेल्या पावसामुळे काढण्यास आलेली संपूर्ण पीकं पाण्याखाली गाडून गेली आहेत. तर काहींची पाण्यासोबत वाहून गेली असल्याचं समजतं आहे.

तसेच, सोमवारी पुणे शहरामध्येही खूप जोरात पाऊस झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर काहीवेळातच पावसाने चांगलाच जोर धरला. पडलेल्या पावसामुळे अनेकांच्या गाड्या वाहून गेल्या, शहरात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी झाडं देखील पडली आहे. रसत्यांवरील पाण्यामुळे एसट्या देखील ठप्प झाल्या. ज्यामुळे अनेक प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या व्यक्तव्यानंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुढील लक्ष्य असू शकतं असा दावा रोहित पवार यांनी केला होता. विरोधकांना आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं त्यांना वाटत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!