Share

uddhav Thackeray | “…म्हणून मी भगवे नाही तर पांढरे कपडे घालतो”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं. जेव्हापासून एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. तेव्हापासून त्यांच्या बऱ्याच गोष्टींविषयी बोललं जात असतं. जसं की त्यांची दाढी, तर आता त्यांच्या ड्रेस कोडवर चर्चा व्हायला लागल्या आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांनी ते पांढरी कपडे का घालतात याविषयी सांगितलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारले तुम्ही भगवे कपडे का घातल नाहीत, पांढरे का घालतात ?, यावर शिंदे यांनी उत्तर दिले म्हणाले भगवा हा आमच्या हृदयात आहे. एका सभेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी घडलेला हा प्रसंग त्यावेळी सांगितला.

गद्दारी केली हे सर्वांना माहिती आहे –

तसेच राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट पाहायला मिळतं असून दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप, टीका करत आहेत. सभेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे म्हणाले, हिंदूत्व, शेतकरी, मतदार यांच्याशी कोणी गद्दारी केली हे सर्वांना माहिती आहे.

दरम्यान, मी बाळासाहेबांचा मुलगा आहे असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का?, असा खोचक सवाल करत शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला होता. तेव्हापासून राज्यातील राजकीय वातावरण जास्तच चिघळलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!