Share

Nitin Gadkari | वाहनांच्या वेगमर्यादेबाबत नवे निर्णय घेणार; नितीन गडकरींची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज औरंगाबाद मध्ये होते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला औरंगाबाद पुणे २६८ किलोमिटर विशेष महामार्ग काम सुरू होणार, सहा पदरी रस्ता सुरू होईल, त्याला पुणे बंगलोर, नगर जोडले जाईल.

पुणे औरंगाबाद अडीच तासांमध्ये गाठणे शक्य होईल. औरंगाबाद जळगाव रस्त्याच्या कामात अडचणी होत्या, मार्च महिन्यापर्यंत रस्ता पूर्ण होईल. औरंगाबाद वाळूज रस्त्यावर डबल डेकर पुल तयार होईल. जुन्या पुलांचा अभ्यास करू, अतिक्रमण काढू असे गडकरी यावेळेस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!