Share

8 years of BJP : “आज मोदीजींच्या रूपाने भारताकडे…”, अमित शाहांची स्तुतीसुमने

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: आज मोदीजींच्या रूपाने भारताकडे असे नेतृत्व आहे ज्यावर प्रत्येक वर्गाला विश्वास आणि अभिमान आहे.आपल्या अथक परिश्रमाने जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे हा या विश्वासाचा भक्कम आधारस्तंभ आहे. आज 130 कोटी भारतीयांच्या विश्वासाची ही शक्ती देशाला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेत आहे. अशी स्तुतीसुमने भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले आहे. भाजप सरकारला ८ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

“गेल्या 8 वर्षांत नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाच्या स्वप्नांमध्ये आणि आकांक्षांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. मोदीजींनी आपल्या सक्षम नेतृत्वाने आणि प्रबळ इच्छाशक्तीने देशाला सुरक्षित तर केलेच, पण असे अनेक निर्णय घेतले, ज्यांनी प्रत्येक देशवासीयाचे डोके अभिमानाने उंच केले.”, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.

पीएम नरेंद्र मोदी यांनी सत्ता हे सेवेचे माध्यम मानून गोरगरीब, शेतकरी, महिला आणि वंचितांना त्यांचे हक्क मिळवून दिले, त्यामुळे त्यांचा लोकशाहीवर विश्वास निर्माण झाला आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात त्यांना सहभागी करून घेतले. अनेक ऐतिहासिक कामगिरीने भरलेल्या या 8 वर्षांसाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन. असे ट्वीट अमित शाह यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!