Share

स्मृती इराणी यांनी शेअर केली मजेशीर मिम, हसू आवरणार नाही!

Published On: 

🕒 1 min read

दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सतत इंस्टाग्रामवर अॅक्टीव्ह असतात. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ते दैनंदिन जीवनातील आपल्या जीवनाविषयी माहिती देत असतात. त्यांच्या चाहत्यांना हे पोस्ट्स खूप आवडत असतात. तारक मेहता का उलटा चष्मा या टीव्ही मालिकेमधील जेठालाल यांचा एक मजेशीर मिम स्मृती इराणी यांनी शेअर केला.

स्मृती इराणी यांनी जेठालाल चा मिम सोमवारी शेअर केला. स्मृती इराणी यांची आठवड्याची सुरवात एकदम व्यस्त होती, पण त्या मालिकेतील पुढच्या एपिसोड विकेंडची वाट पाहू शकत नव्हत्या.

https://www.instagram.com/p/CdVyrNQrOiC/

काय आहे मिम मध्ये –

या मिममध्ये जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेता दिलीप जोशी कोणाला तरी कॉल करताना दिसतोय. कॉल उचलत नसल्याने फोन वर फोन का उचलत नाहीस, असे ओरडत होता. स्मृती इराणीनी पोस्ट शेअर करत कॅप्शन दिले. हे नुकतेच झाले आहे. जेव्हा जास्त काम केलेला सोमवार पुढच्या रविवारी काम करतो. या पोस्टवर आश्का गोराडिया आणि अजून खूप लोकांनी कमेंट केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!