Share

“खोटं बोल पण रेटून बोल”, ही शिवसेनेची नवी संस्कृती; केशव उपाध्येंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकारचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.”खोटं बोल पण रेटून बोल”, ही शिवसेनेची नवी संस्कृती आहे. अशी टीका भाजप नेते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी ट्वीट करत केली आहे.

२०१७-१८ पासून जीएसटी लागू झाला तेव्हापासून २०२०-२१ पर्यंत कुठलाही परतावा केंद्राकडून राज्याला बाकी राहिला नाही. २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात १३ हजार ६२७ कोटी राज्याला द्यायचे आहेत. जीएसटी कौन्सिलप्रमाणे येत्या ऑगस्टपर्यंत ते पैसे सरकारला देण्यात येतील. परंतु महाराष्ट्राकडे कोळसा थकबाकी आणि रेल्वे यांची ११ हजार कोटींची थकबाकी राज्य सरकारची केंद्राकडे आहे. त्याबाबत मुख्यमंत्री मूग गिळून गप्प का बसलेत? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे. 

तसेच मोदींच्या नावावर मतं मागितली, युतीत गद्दारी करत भ्रष्टवाद्यांशी हातमिळवणी केली. परंतु राज्य सरकारच्या कारभाराकडे कुणाचं लक्ष जावू नये म्हणून सातत्याने टोमणे बॉम्ब मारायचे आणि खोटं सांगायचं ही सोंग बंद करा. असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!