Share

शिवसेना खासदार भावना गवळी यांना ED कडून चौकशीसाठी समन्स

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawli) यांचा श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाचा कारखाना असून यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने 29 कोटी रुपयांचं, तर राज्य शासनाने 14 कोटी रुपयांचे अनुदान त्यांना दिले. मात्र अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरून न करता 7 कोटी रुपये मूल्य दाखवून दुसऱ्या एका संस्थेला विकला. या घोटाळयाप्रकरणी भावना गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप असून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी केली जात आहे.

दरम्यान भावना गवळी यांना ईडीने समन्स बजावले असून पुढील आठवड्यात त्यांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे .  त्या चौकशीसाठी गेल्या नाहीत तर त्यांच्याविरोधात वॉरेंट निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे वॉरंट अजामीनपत्र असणार आहे.

दरम्यान पुढील आठवड्यात भावना गवळी यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. आता त्या चौकशीला हजार राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या माजी खासदार दिवंगत पुंडलिकराव गवळी यांच्या सर्वांत लहान कन्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!