🕒 1 min read
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे रजा अकादमीच्या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी एक विडिओ ट्विट करत संजय पांडे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ज्या रजा अकादमीवर गृहमंत्री बंदी घालण्याच्या विचारात आहे,
त्याच संघटनेच्या इफ्तार पार्टीला पोलीस आयुक्त स्वतः कसे काय उपस्थित राहतात कि त्यांना उपस्थित राहण्यासाठी सरकारनेच आदेश दिला होता असा, संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
