Share

“तुम्ही मध्यस्थी करा मुख्यमंत्र्यांना समजावा…” – फडणवीसांची अशोक चव्हाणांना विनंती

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : स्वर्गीय गंगाधरराव देशमुख यांच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री एकाच मंचावर दिसले. काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या कार्यक्रमामध्ये भाषण करताना बुलेट ट्रेनचा मुद्दा मांडला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मत मांडलं आहे.

विदर्भात बुलेट ट्रेन जातीय, त्याप्रमाणं नांदेड मार्गे हैदराबादला जावी, ती मराठवाड्यात यावी, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. यावर फडणवीस म्हणाले, हैदराबाद पर्यंतच्या बुलेट ट्रेनला मी पाठींबा देतो पण तुम्ही मुख्यमंत्र्यांना समजावा की मुंबईतील बुलेट ट्रेनचे काम थांबवू नका, असं देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमावेळी भाषणात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

“जिल्हाध्यक्ष हटाव राष्ट्रवादी काँग्रेस बचाव” – पोस्टर्समुळे उडाली खळबळ
IPL 2022: ललित यादवच्या रन आऊटवरून गोंधळ; पंतची अंपायरशी हुज्जत, वाचा नेमके काय झाले?
अभिनेत्री शर्मिला शिंदेची वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर प्रतिक्रिया
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींचा जोरदार टोला; म्हणाले,“आता धौती योग घेतल्याशिवाय पर्याय नाही”
“राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले” – किशोरी पेडणेकर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!