Share

अधिवेशनानंतर शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सकारात्मक मार्ग काढू – शरद पवार

Published On: 

पनवेल : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण परिषद व वार्षिक अधिवेशन आज पनवेल मधील कर्नाळा स्पोर्ट्स क्लब मध्ये पार पडला. धुलीवंदनाच्या दिवशी देखिल राज्यभरातून हजारो शिक्षक या परिषदेसाठी हजर झाले होते.

यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना “शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न उद्याच्या उद्या सोडवू असे नाही तर आता अधिवेशन सुरू असून हे अधिवेशन संपल्यावर आम्ही सर्व नेते मंडळी एकत्र बसून यातून नक्की मार्ग काढू” अशी ग्वाही यावेळी शरद पवार यांनी दिली. जुनी पेन्शन योजना लागू करावी ही प्रमुख मागणी यावेळी सर्व शिक्षक वर्गाने लावून धरली होती यावर मी स्वतः सर्व प्रमूख नेत्यांच्या बैठकीत यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन शिक्षकांना दिले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!