Share

अलियाच्या गंगूबाई काठियावाडीची क्रेझ आयफेल टॉवरपर्यंत; साडी नेसून महिलांनी केला भन्नाट डान्स!

Published On: 

🕒 1 min read

पुणे  : आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. चित्रपटातील ढोलिडा गाण्याची क्रेझ तर दिवसेंदिवस वाढतच आहे. या गाण्यावर गाणे लोक नाचत रील बनवताना दिसतात. इंस्टाग्राम युजर मानसी पारेखने आयफेल टॉवरसमोर ढोलिडा गाण्यावर तिच्या मैत्रिणींसोबत नाचतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जप आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, मानसी पारेख दोन मैत्रिणींसह पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर साडी आणि स्नीकर्स घालून नाचताना दिसत आहेत. या तिघी ढोलिडा गाण्याच्या हुक स्टेपवर डान्स करत आहेत. व्हायरल व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “एक गई गंगूबाई ” असे लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!