🕒 1 min read
पुणे : आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. चित्रपटातील ढोलिडा गाण्याची क्रेझ तर दिवसेंदिवस वाढतच आहे. या गाण्यावर गाणे लोक नाचत रील बनवताना दिसतात. इंस्टाग्राम युजर मानसी पारेखने आयफेल टॉवरसमोर ढोलिडा गाण्यावर तिच्या मैत्रिणींसोबत नाचतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जप आता चांगलाच व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, मानसी पारेख दोन मैत्रिणींसह पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर साडी आणि स्नीकर्स घालून नाचताना दिसत आहेत. या तिघी ढोलिडा गाण्याच्या हुक स्टेपवर डान्स करत आहेत. व्हायरल व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “एक गई गंगूबाई ” असे लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
