Share

“केंद्रीय एजन्सी या भाजपच्या प्रचार यंत्रणा” – आदित्य ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने आज छापा मारला. राहुल कनाल हे युवासेनेचे पदाधिकारी आहेत. आयकर विभागाच्या छापेवर आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी बोलताना पलटवर करत प्रतिक्रिया दिली.

आदित्य ठाकरे म्हणाले, “सगळ्या सेंट्रल एजन्सीज या भाजपच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत. महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणारही नाही” असा पलटवार करत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच केंद्रीय तपास यंत्रणांच्या एकामागून एक धाडी हे महाराष्ट्रावरचं, दिल्लीचं आक्रमण आहे. दिल्ली महाराष्ट्रावर आक्रमण करत आहे. “महाराष्ट्र अशा कारवायांसमोर झुकणार नाही, थांबणार नाही”. अशाप्रकारे आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना रोष व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!