Share

IPL Auction 2022 : मोठी बोली सुरु असतानाच ऑक्शनर बोलता बोलता खाली कोसळले

Published On: 

🕒 1 min read

बंगळुरू : IPL 2022 साठी खेळाडूंचा ऑक्शन बेंगळुरू येथे सुरु झाला आहे. मात्र ऑक्शन दरम्यान एक मोठी घटना घडली आहे. ब्रिटनचे ऑक्शनर ह्यू एडमिड्स स्टेजवरून कोसळून बेशुद्ध पडले. त्यावेळी तेवनिंदू हसरंगासाठी बोली लावत होते. हसरंगाची बोली १०.७५ कोटी रुपयांवर पोहोचताच ते अचानक कोसळले.

ह्यू अॅडम्स पहिल्यांदा २०१९ मध्ये आयपीएल लिलावासाठी उपस्थित होते. त्यांनी वेल्सच्या रिचर्ड मॅडलीची जागा घेतली. बीसीसीआयचे (BCCI) कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की होते कि एडमिडीस पुन्हा एकदा लिलावकर्ता म्हणून परत येत आहे. अॅडमीड्सने ऑक्शनर म्हणून उत्तम काम केले आहे. ते पहिल्यांदाच मेगा ऑक्शन मध्ये बोली लावण्यासाठी आले आहेत. त्याच्या आधी रिचर्ड मॅडली ऑक्शन सांभाळत होते.

ऑक्शनपूर्वी अॅडमिड्सने एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते , “मी इतका मोठा ऑक्शन कधीच केलेला नाही. आयपीएलचा ऑक्शन बराच काळ चालतो. ऑक्शनसाठी माझ्या आत कुठून उर्जा येते हे मला माहीत नाही. दोन दिवसांच्या ऑक्शन नंतर, लंडनला परतताना माझी झोप चांगली होईल.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!