Share

पोलिसांची तत्परता! ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचवले; पाहा व्हिडिओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पोलिसांच्या तत्परतेची अजून एक प्रचीती मुंबईत आली आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे समुद्रात बुडणाऱ्या एका महिला पर्यटकाला मुंबई सागरी पोलिसांच्या एका पथकानं आपला जीव धोक्यात घालून वाचवले आहे.

‘गेट वे ऑफ इंडिया’च्या समुद्रातून बोटीनं एलिफंटा आणि मांडवाला प्रवास करतात. अशाच एका बोटीतून प्रवास करत असतानाच समुद्राच्या लाटेच्या जोरदार धडकेमुळे एक महिला पर्यटक समुद्रात पडली. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचं सागरी सुरक्षा दल तत्पर झाले. आणि स्पीड बोटीनं घटनास्थळ गाठलं. आणि दोरखंडच्या साहाय्याने या महिलेचा जीव वाचवण्यात आला.

मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे या महिलेचा जीव वाचला. अन्यथा नसत्याचे  झाले असते. मात्र पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे आता सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. याचा व्हिडिओदेखील सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!