Share

योगी सरकार देणार १ कोटी युवकांना मोफत टॅबलेट आणि स्मार्टफोन

Published On: 

🕒 1 min read

उत्तर प्रदेश : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरचं योगी सरकारने (Yogi government) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारकडून तब्बल १ कोटी युवकांना मोफत टॅबलेट आणि स्मार्टफोन देण्यात येणार आहे. राज्यातील युवकांना तांत्रिकदृष्ट्या अप्रगेड करण्यासाठी मोफत टॅबलेट आणि स्मार्टफोन वाटप करण्यात येणार आहे.

या टॅबलेट आणि स्मार्टफोनद्वारे युवकांना केवळ शिक्षण आणि नोकरीसंदर्भातील माहिती मिळणार आहे. दरम्यान आज अटलबिहारी वाजयपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील १ लाख युवकांना टॅबलेट आणि स्मार्टफोनचे वाटप करण्यात येत आहे. भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ईकाना स्टेडियम येथे हा कार्यक्रम होत आहे.

दरम्यान या कार्यक्रमात डिजीशक्ती अॅप आणि डिजीशक्ती पोर्टलचे उद्घाटनही योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. तसेच योगी सरकारने यासाठी इन्फोसेस कंपनीसोबत करार केला आहे. त्यामुळे, इन्फोसेसशी संबंधित शिक्षण व नोकरीसंदर्भातील ३९०० प्रोग्राम युवकांना निशुल्कपणे वापरता येणार आहेत. तर पहिल्या टप्प्यात आज (२५ डिसेंबर) पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या राज्यातील सर्वच युवकांना स्मार्टफोन आणि टॅबलेट देण्यात येईल. त्यानंतर, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर याचे वितरण केले जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!