Share

‘मी अनकम्फर्टेबल होतो’ म्हणत सुनील शेट्टीच्या मुलाने सांगीतला ‘तो’ अनुभव !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता सुनील शेट्टीचा (Sunil Shetty) मुलगा अहान शेट्टी (Ahan Shetty ) ‘तडप’ (‘Tadap’) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria ) दिसणार आहे. मिलन लुथरिया (Milan Luthria)  यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या पहिल्या चित्रपटात अहानने काही ‘इंटिमेट सीन्स’ दिले आहेत. त्याविषयी त्याने एका मुलाखतीमध्ये वक्तव्य केले आहे.

दरम्यान अहानने एका मुलाखतीमध्ये इंटिमेट सीन (intimate scene) विषयी बोलताना तो म्हणाला, ‘मी चित्रपटात इंटिमेट सीन्स देताना अनकम्फर्टेबल होतो. जेव्हा मी चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा माझ्यासोबत कोणती अभिनेत्री असणार हे ठरले नव्हते. देवा, आता मी कसा सीन शूट करु हे माझ्या डोक्यात सतत सुरु होते. कोणासोबत मला असे सीन्स द्यावे लागणार आहेत असा प्रश्न मला पडला होता.’ पुढे तो म्हणाला, ‘पण नंतर एक अभिनेता म्हणून मला असे सीन द्यावे लागणार असा मी विचार केला. तसेच हा एक चित्रपटाचा भाग आहे. मी अहान म्हणून काम करणार नाही तर सीनमधील त्या भूमिकेसाठी काम करेन.’

https://www.instagram.com/reel/CWkQcvlK4Ag/?utm_source=ig_web_copy_link

‘तडप’ हा चित्रपट तेलुगू ‘आरएक्स १००’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट ३ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता अहान आणि ताराची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते की नाही हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!