Share

टी-२० विश्वचषकापुर्वी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडुन फलंदाजी प्रशिक्षकपदी ‘या’ खेळाडूची निवड

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १७ ऑक्टोबर पासुन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळवीण्यात येईल.

मगंळवारी १७ ऑगस्ट रोजी आयसीसीने टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. वेळापत्रक जाहीर होण्यापुर्वी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पर्धेच्या अनुषंगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेचा माजी फलंदाज अविष्का गुणातिलकाला संघाचे फलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आल्याची माहिती मंडळाने दिली आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. क्रिकेट बोर्डाने ट्विट करुन ही माहिती शेअर केली आहे.

https://twitter.com/ACBofficials/status/1427645308599689226

काही दिवसापुर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालीबानने ताबा मिळवल्यामुळे क्रिकेटच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. यात आयपीएल आणि आागामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सहभागावरही प्रश्न उभे राहिले होते. मात्र क्रिकेट बोर्डाकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांचा संघ प्रतिस्पर्धी संघासाठी मजबुज आव्हान देण्यासाठी सज्ज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!