Share

अमिताभ यांनी शेअर केलेला फोटो पाहून अनेकांना झाली सोनू सूदची आठवण ; तुम्हीही पडालं गोंधळात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अनेकांचे आवडते हिरो आहेत. १९ व्या शतकापासून त्यांनी मनोरंजन सृष्टीत स्वतःची एक मोठी ओळख निर्माण केली आहे. कलाविश्वामध्ये नाव कमावूनही बिग बी प्रत्येक व्यक्तीसोबत आदराने वागतात. सध्या अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर जुन्या आठवणींना उजाळा देत आपला एक जुना फोटो शेअर केला आहे.

मात्र अमिताभ यांच्या त्या पोस्टनं अनेकांना विचहरात पाडलं आहे. शेअर केलेला जुना फोटो अमिताभ यांच्या ‘रेशमा और शेरा’ या चित्रपटामधील लूकचा असून या फोटमध्ये अमिताभ यांनी डोक्यावर पगडी, कानात आणि गळ्यात दागिने असा राजस्थानी लूक केलेला दिसत आहे. मात्र हा फोटो पाहून नेटकऱ्यांना हा फोटो अमिताभ यांचा आहे की सोनू सूदचा असा प्रश्न पडला आहे.

https://www.instagram.com/p/CRdaZeFh9J5/?utm_source=ig_web_copy_link

हा फोटो पाहून अनेकांना सोनू सूदची आठवण होत आहे. अनेकांनी सोनू सूद तुमच्या सारखाच दिसतो असं म्हटलं आहे. तसेच पहिल्यांदा हा फोटो पाहिल्यावर सोनू सूद आहे असं वाटल अश्या कमेंट देखील पाहायला मिळत आहे. शेअर केलेला अमिताभ याचा हा फोटो 1969 मधील आहे. तेव्हा त्या लूक टेस्टमध्ये माझी निवड झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!