🕒 1 min read
मुंबई : झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेतील पाठकबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधर घराघरात पोहचली. सध्या या मालिकेने प्रेक्षकांची रजा घेतली असली तरी आजही यातील कलाकरांचे प्रेक्षकांच्या मनातील स्थान कायम आहे. नुकतेच अक्षयाने सोशल मिडीयावर तिचे काही फोटो आणि व्हिडिओज शेअर केले आहे. तिच्या या फोटोची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
https://www.instagram.com/p/CRYBYtErDxr/?utm_source=ig_web_copy_link
या फोटोत अक्षयाने पारंपारिक साजश्रृंगार करत फोटोशूट केलं आहे. अक्षयाने या व्हिडिओत निळ्या आणि गुलाबी रंगाची डिझाईनर लेहंगा घातला आहे. त्यावर शोभून दिसेल अशी गोल्डन ज्वेलरी देखील परिधान केले आहेत. त्यात अक्षयाच्या घायाळ करणाऱ्या अदांनी सगळ्याचं लक्षवेधून घेतलं आहे.
https://www.instagram.com/reel/CRX_KllglpM/?utm_source=ig_web_copy_link
अक्षया सध्या सोशल मिडीयावर विविध फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत असते. तिचे हे फोटो पाहून अनेकजण तिचे कौतुक करत असतात.
महत्वाच्या बातम्या
- साराचे हावभाव पाहून चाहते झाले फिदा; पाहा व्हिडीओ
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार ? ईडीचा काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी छापा
- मुंबई पावसाचा हाहाकार; चेंबूर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना अमित शाह यांनी दिला धीर
- मुलाच्या ‘बॅड बॉय’ चित्रपटातून मिथुन चक्रवर्ती येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- पाकिस्तानच्या विजयानंतर आफ्रिदीने केले जावयाचे कौतुक म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
