🕒 1 min read
मुंबई : कलर्स मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे. या शो मधील सर्वच कलाकार आपल्या विनोदी अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. यातील सर्वच कलाकारांनी अनेकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सगळ्यांचा लाडका कार्यक्रम १८ जुलैपासून ‘रविवारची हास्यजत्रा’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे रविवारी २ तास हास्यजत्रा पाहायला मिळणार आहे. या शो साठी प्रमुख पाहुणे म्हणून कॉमेडीचे किंग जॉनी लिव्हर येणार आहेत. त्यामुळे या शोचे आणखी जास्त मनोरंजन होणार हे नक्की.
https://www.instagram.com/p/Bsqe9fDgalw/?utm_source=ig_web_copy_link
यावेळी जॉनी लिव्हर यांना नम्रता साकारत असलेलं लॉली हे पात्र अतिशय आवडतं आणि त्या पात्रासाठी त्यांनी नम्रताचं कौतुकही केलं. तसेच इतर कलाकारांचे देखील त्यांनी कौतुक केले आहे. या भागात प्रेक्षकांना जॉनी लिव्हर यांचा विनोदी अंदाज देखील पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं’; ज्येष्ठ अभिनेत्रीकडे उपचारासाठीही नाहीत पैसे
- ‘अजूनही निकालाचे सर्व्हर डाऊनच ; ठाकरे सरकार नाकर्ते असल्याचे पुन्हा सिद्ध झाले’
- ‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब..’ अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा
- ‘अजूनही वेळ गेलेली नाही, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर शिवसेनेनं…’
- काँग्रेस, राष्ट्रवादीला ओबीसी नेतृत्व तयार होऊ द्यायचेच नाही – भाजपा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

