Share

मानसी नाईकचा सासूसोबत धम्माल डान्स करतानाचा व्हिडीओ होतोयं व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक हिचे नाव घेतले जाते. तिच्या हटके आणि दमदार अंदाजामुळे ती ओळखली जाते. अनेक मराठी गाण्यांवर ती थरकली आहे तिची गाणी देखील सुपरहिट ठरली आहे. यातील एक म्हणजे  “वाट बघतोय रिक्षावाला”.  या गाण्यावर थिरकत रसिकांच्या काळजात स्थान निर्माण केल आहे. मानसी सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर आज्जी सासू आणि सासूसोबत मिळून धम्माल करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/reel/CREAazEJ73q/?utm_source=ig_web_copy_link

तिने शेअर  केलेल्या व्हिडीओमध्ये ती आपली सासू आणि आजीसासूसोबत एका गाण्यावर धम्माल डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सासू-सुनेची ही धम्माल पाहून चाहतेही खुश झाले आहेत. व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तसेच  हि व्हिडीओ पाहून अनेकजण तिचे कौतुक देखील करत आहेत.

काही महिन्यांपूर्वीच मानसी लग्नबंधनात अडकली आहे. बॉक्सर प्रदीप खरेरासोबत तिने लग्न केले आहे. त्यावरून देखील तिला युझर्स नी मराठी मुलगा लग्नासाठी भेटला नाही का असे ट्रोल केले. यावर तिने या ट्रोलसला तिच्याच भाषेत चांगले उत्तर दिले होते. मानसी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच अनेकदा ती चाहत्यांसोबत संवाद साधत असताना देखील दिसते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!