Share

‘माझा होशील ना’ मालिकेत होणार आदित्यबद्दल मोठा खुलासा

Published On: 

मुंबई : झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहे. आदित्य आणि सईची प्रेमकथा प्रेक्षकांनी आनंदाने स्विकारली. काही दिवसापासुन आदित्यच्या भूतकाळाबद्दलचा भाग सुरु आहे.

यादरम्यान येत्या काही एपीसोडमध्ये आदित्यबद्दल काही मोठे खुलासे होणार आहे. काही भागापुर्वी आदित्यला जेडीच्या ऑफीसमध्ये काही पुरावे सापडले. या पुराव्याचा भुतकाळाशी संबध असल्याचा संशय आदित्यला येतो. यामुळे आदित्या पोलीसात जाण्याचा निर्णय घेतो. मात्र तिथे पोहोचण्यापुर्वीच जेडी त्याच्यावर हल्ला घडवुन आणतो.

सई वेळेवर पोहोचल्यामुळे आदित्यचा जिव वाचतो. या हल्ल्यानंतर आदित्य मृत्यूशी झुंज देत असताना मामाला संशय येतो की जेडीला आदित्यची खरी ओळख माहित झाली त्यामुळे त्यानेच आदित्यवर हल्ला केला होता. त्यामुळे मामा आदित्यला भुतकाळाबद्दल त्याला सगळं खरं सागण्याचा निर्णय घेतात. या निर्णयानंतर आदित्यला त्याचा भुतकाळ कळेल का? का आणखी काही नवीन अडचण उभी राहते याचे उत्तर आगामी भागात प्रेक्षकांना मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!