Share

सेहवाग, हरभजन समवेत सहखेळाडूंनी ‘दादा’ला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

Published On: 

मुंबई : भारतीय क्रिकेटचा जेव्हा इतिहास लिहीला जाईल, तेव्हा दोन कर्णधाराचे नाव पहिले येईल ते म्हणजे महेंद्रसिंह धोनीचे आणि दुसरे नाव येईल सौरव गांगुलीचे. कारण महेंद्रसिंह धोनीने जरी भारताला विश्वचषक मिळवुन दिला असेल. मात्र त्या विश्वविजयाचा पाया हा सौरव गांगुलीने रचला होता, हे कुणीच नाकारु शकत नाही.

भारताचे माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आज, गुरुवारी आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने गांगुलीला माजी भारतीय संघातील सहकाऱ्यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. गांगुलीला त्याच्या दिवसाच्या निमित्ताने वीरेंद्र सेहवाग, वासिम जाफर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत.

हरभजन सिंग ने काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करत खास अंदाजात शुभेच्छा दिल्या तर वीरेंद्र सेहवागने गांगुलीच्या सहकार्याबद्दल धन्यवाद देत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच वसीम जाफरने त्यांचा एक जुना फोटो शेअर करत त्याच्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!