Share

‘मेरे होठों ने हर बात छुपा कर रखी थी’ म्हणत शेअर केला बोल्ड फोटो ; सोशल मीडियावर श्रुतीचा जलवा !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. जेवढी चर्चा तिच्या अभिनयाची होते तेवढीच तिच्या सौंंदर्याची देखील होते. मराठमोळ्या श्रुतीने दाक्षिणात्य चित्रपटातही काम केले आहे. श्रुतीने महाराष्ट्रसह दाक्षिणात्य चाहत्यांची मनं जिंकली आहेत. श्रुती नेहमीच इन्स्टाग्रामवर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिने शेअर केलेले फोटो नेहमी चर्चेचा विषय ठरतात.

नुकतंच तिने तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोत श्रुती एका वेगळ्याच अंदाजात दिसतेय.  श्रुतीने शेअर केलेल्या फोटोत ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. मेरे होठों ने हर बात छुपा कर रखी थी आँखों को ये हुनर कभी आया ही नहीं असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिले आहे. श्रुतीचा हा अंदाज सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोला बरीच पसंती दिली आहे.

https://www.instagram.com/p/CNpqqXtlUzp/?utm_source=ig_web_copy_link

श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंती देतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!