🕒 1 min read
मुंबई : बुधवारी झालेल्या आयपीएल सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु संघाने हैदराबाद सनरायझर्स संघाचा ६ धावांनी पराभव केला आहे. स्पर्धेतील आरसीबीचा हा सलग दुसरा विजय आहे. दुसरा सामना जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुने पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. रॉयल चॅलेंजर्स संघाने हैदराबाद सनरायझर्स संघाचा ६ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने मोलाचा वाट उचलला होता. ग्लेन मॅक्सवेलला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
दरम्यान, सामन्यानंतर ग्लॅन मॅक्सवेलनं विराट कोहलीनं दिलेल्या ऑफरबाबत खुलासा केला आहे. कोहलीनं दिलेली ऑफर सांगताच सर्वजण आश्चर्यचकित झाले. मॅक्सवेल आणि विराट कोहली यांच्यात हि चर्चा ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झाली होती.
Bold Diaries: Glenn Maxwell Interview Part 2
Maxi talks about Zampa presenting him an RCB cap in New Zealand, the role IPL has played in his career and much more in this pre-season chat for @myntra presents Bold Diaries.#PlayBold #WeAreChallengers #IPL2021 pic.twitter.com/tCpYrVgC6A
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 13, 2021
ऑस्ट्रेलियादौऱ्यावर असताना ग्लॅन मॅक्सवेलला RCB फ्रेन्चायजीमध्ये सामील होण्याची ऑफर कोहलीने दिली होती. असा खुलासा स्वतः मॅक्सवेलनं केला आहे. पंजाबने रिलीज केल्यानंतर IPL लिलावात मॅक्सवेलला RCB संघाने 14.25 कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट करून घेतलं.
महत्वाच्या बातम्या
- Breaking : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
- लातूर जिल्ह्यात खाजगी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
- ‘हा कुंभमेळा नाही तर करोना अॅटम बॉम्ब आहे’
- सरकार कधी अन् कसं पडणार हे अजितदादांना माहिती आहे – चंद्रकांत पाटील
- धोनीला दंड मग राजस्थान पंजाबला सुट का ; आकाश चोप्राचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

