Share

क्रीडा क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी ‘रिपाइं’ ची आता क्रीडा आघाडी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : गेल्या वर्षी कोरोनाने हाहाकार माजवल्याने सर्वच क्षेत्रांना याचा फटका बसला आहे. दरम्यान, टाळेबंदी काळात बाहेर पडण्यास मनाई असल्याने क्रीडापटूंना शारीरिक सराव देखील करता आलेला नाही. तसेच, कोरोनाच्या भीतीमुळे अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील होऊ न शकल्याने आहे. क्रीडापटूंच्या समस्या सोडविण्यासाठी, एकूण क्रीडा क्षेत्रातील सर्व समस्या दूर करण्यासाठी लवकरच आपण केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची आपण लवकरच भेट घेऊ असे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिले.

त्यांच्या नवी दिल्लीतील सफदर जंग रोड वरील निवासस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) गट आयोजित पक्षाच्या क्रीडा आघाडी चा शुभारंभ करण्यात आला.त्यावेळी ना रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइं क्रीडा आघाडी च्या राष्ट्रीय प्रमुख संघटक पदी दिनेश कांडा यांची नियुक्ती केल्याचे रामदास आठवले यांनी घोषित केले आहे.

आरपीआय क्रीडा आघाडी संपूर्ण देशातील प्रत्येक राज्यात स्थापन करण्यात येईल.क्रीडा आघाडी द्वारे खेळाडूंना प्रोत्साहन मार्गदर्शन मदत करण्यात येईल. खेळाडूंच्या समस्या सोडवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची क्रीडा आघाडी देशभर कार्यरत राहील अशी घोषणा रामदास आठवले यांनी आज केली.

महत्त्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!