Share

माधुरीच्या ‘धकधक’ गाण्यावर अंकिताचा हॉट डान्स; व्हिडीओ व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेहमी चर्चेत असते. तिच्या एक्स बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर देखील तिने काही पोस्ट केल्या होत्या, ज्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आल्या होत्या.

अधून-मधून अंकिता आपल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते तिचे हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. तिच्या या व्हडिओला प्रचंड लाईक्स देखील मिळतात. आता नुकताच अंकिताने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिच्या या नव्या व्हिडीओने इंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओत अंकिता माधुरी दीक्षितच्या ‘धकधक करने लगा’ या आयकॉनिक गाण्यावर डान्स करताना दिसते आहे.

माधुरीच्या या गाण्यावर अंकिताच्या ‘कातिलाना’ डान्सवर चाहते फिदा झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओत अंकिताने पिवळ्या रंगाची शिफॉन साडी नेसली आहे. केवळ 15 तासांत या व्हिडीओला 2 लाखांवर लाईक्स मिळाले आहेत. अंकिताने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. गेल्या काही दिवसापासून ती तिच्या डान्स कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसते आहे.

https://www.instagram.com/p/CK9ILlLFFP6/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!