Share

फोटोसेशनच्यावेळी फोटोग्राफरच्या कृत्यानंतर नवरदेवाने केले असे काही…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : व्हायरल व्हिडीओ म्हटलं की, त्यामध्ये काय विषय असेल हे अनेकांच्या कल्पने बाहेरचे असते असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे तो एका लग्नात नवरदेवाच्या वागण्यानं स्टेजवर एकच गोंधळ झाला आणि त्यांनतर नवरीही झाली आऊट ऑफ कंट्रोल झाली.

लग्न म्हटलं की नट्टपट्टा, धावपळ, नाच-गाणं, खाणं-पिणं सर्व गोष्टी पाहायला मिळतात. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे नवऱ्यासाठी आणि नवरीसाठी हा दिवस त्यांच्या आयुष्यतील एक अविस्मरणीय सोहळा असतो मात्र या व्हिडीओ तील दाम्पत्यासाठी त्यांचे लग्न मात्र एक मोठी आठवण नक्की ठरणार

या व्हिडीओमध्ये नवरदेव फोटोग्राफरवर  संतापतो आणि तो फोटोग्राफरला जोरात फटका मारतो. नवरा फटका मारतो तेव्हा नवरी खाली पडते जोरजोरात हसू लागते लग्नाच्यावेळी नवरी नवरीचे सिंगल सिंगल फोटोसेशन चालू असतं. व्हिडीओमधील नवरीच्या फोटोसेशनच्यावेळी फोटोग्राफर नवरीच्या हनवटीला हात लावतो आणि पोझमध्ये येण्यास सांगतो. मात्र हा सर्व प्रकार पाहून बाजूल उभा असलेला नवरदेव चिडतो आणि फोटोग्राफरला मारतो.

दरम्यान, फोटोगाफ्ररला मारल्यावर नवरी लोटपोटलोटपोट होऊन हसताना दिसते. ती कशाचाही विचार करत नाही. नंतर फोटोग्राफरही हसू लागतो. हा व्हिडीओ रेणुका मोहन नावाच्या एका यूजरने शेअर केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!