औरंगाबाद : भाजप ओबीसी मोर्चाच्या मंडळ कार्यकारणी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. हिंदू राष्ट्र चौकातील संत गाडगेबाबा उद्यानात शनिवारी हा सोहळा पार पडला. यावेळी खा. भागवत कराड, आ. अतुल सावे, भाजप सचिव विजया रहाटकर, शहराध्यक्ष संजय केनेकर, मा. महापौर बापू घडामोडे, मा. नगरसेवक शिवाजी दांडगे, विमल केंद्रे, माधुरी अदवंत, महेश माळवदकर, महिला मोर्चाच्या अमृता पालोदकर, मनीषा भन्साली, राजेश मेहता, कचरू घोडके यांची उपस्थिती होती.
आगामी मनपा निवडणूक समोर ठेऊन ओबीसी मोर्चाची बांधणी करण्यात आली. शहरातील सर्व मंडळांच्या कार्यकारणी या वेळी जाहीर करण्यात आल्या. भाजप ओबीसी समाजसोबत सुरवाती पासून असल्याचे नेत्यांनी उपस्थितांना सांगितले. ओबीसी मोर्चाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्ष वाढी साठी आपले योगदान द्यावे, तसेच आगामी मनपा निवडणूक जास्त जागा जिंकून आणण्याचा निर्धार या सोहळ्यात करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- ‘ओबीसींच्या हक्कासाठी वेळ पडल्यास भाजपविरोधातही बंड करू’
- १५,००० शेतकरी कसारा घाट पायी उतरले; तर मुंबई शहरात जनतेकडून उस्फुर्त स्वागत
-
उद्धव ठाकरे हे दानशूर व्यक्ती, तुमच्यासारखे भिकारी नाही; अब्दुल सत्तारांची भाजपवर टीका
- बायोमेट्रिक हजेरीमुळे कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले
- “भारतीय खेळाडूंसमोर तुम्ही प्राथमिक शाळेतले”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
