Share

पत्नीने दुसरे लग्न केल्याने पतीची आत्महत्या

Published On: 

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील खंडाळा येथील तरुणाच्या पत्नीचे सासरच्या मंडळीने बळजबरीने दुसर्‍याशी विवाह लावला. या नैराश्यातून तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली.

पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खंडाळा येथील पारधी समाजातील मुकेश रेहमान चव्हाण (वय 25 रा. खंडाळा ता. पैठण ह. मु. एरंडगाव ता.शेवगाव) याचा काही वर्षापुर्वी एरंडगाव येथील मुलीशी विवाह झाला होता. नात्यातीलच मुलगी असल्यामुळे मुकेश घरजावई म्हणून राहत होता. परंतू पतीपत्नीमध्ये सतत वाद होत होता. त्यामुळे मुलीच्या कुटूंबियांनी तिचा विवाह दुसर्‍या तरुणासोबत लावून दिला.
या नैराश्यातून मुकेशने मंगळवारी आपल्यागावी जावून विष प्राशन करुन आत्महत्या केली.

विहमांडवा पोलीस चौकीचे जमादार संजय मदने यांनी पंचनामा करून सदरील घटनेची नोंद पोलिस ठाण्यात केली. मयत युवकाच्या अंत्यविधी प्रसंगी कुठलाही वाद विवाद होऊ नाही म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!