Share

नोरा फतेहीला करायचे तैमूरशी लग्न, करीना म्हणाली…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान गरोदरपणात सुद्धा आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करताना दिसते . तसेच ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. याआधी तिला एक मुलगा झाला, त्याचे नाव तैमूर आहे. तैमूरच्या लोकप्रियतेबद्दल प्रत्येकजण जाणून आहे. लहानपणापासूनच त्याच्या चाहत्यांची लिस्ट हि खूप मोठी आहे. तैमूरची एक झलक पाहण्यासाठी हि लोक वेडे होतात. त्यातच आत्ता अभिनेत्री नोरा फतेहीने तैमूरशी चक्क लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

खरं तरअभिनेत्री नोरा फतेही करीना कपूरचा ‘what women want 3’ या कार्यक्रमात पाहुणे म्हणून आली होती. तेव्हा करीना कपूर सांगते की तिला आणि सैफला नोराच्या डान्स मूव्हज खूप आवडतात. तेव्हा नोरा आपल्या उत्तरात आपल्या लग्नाचा प्रस्ताव मांडते. ती म्हणते कि मला अशा आहे कि लवकरच तैमुर मोठा होईल तेव्हा आपण आमच्या म्हणजेच माझ्या आणि तैमुर चा साखरपुड्याचा किंवा लग्नाचा विचार कराल.

तेव्हा करिना उत्तर देत म्हणाली कि, ‘तैमुर आत्ता फक्त चार वर्षाचा आहे तो मोठा व्हायला अजून खूप वर्ष आहेत. त्यावर नोरा हसत म्हणाली कि मी थांबायला तयार आहे. तैमूर अली खानचा जन्म झाल्यापासून त्याची जबरदस्त फॅन आहे . प्रत्येक दिवशी त्याचे फोटो व्हायरल होतात. करीनाबद्दल बोलायचे झाले तर तिने ऑगस्ट महिन्यात तिच्या गरोदरपणाविषयी माहिती दिली. गरोदरपणात हि करीनाने आपल्या आगामी ‘लालसिंग च’ड्ढा या चित्रपटाचे चित्रीकरणही केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!