Share

चर्चेत असलेले क्युट कपल चहल-धनश्रीचे पहा फोटो

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू यजुवेंद्र चहलने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपली प्रियसी धनश्री वर्माशी लग्न केले आहे. ते दोघेही बर्‍याच दिवसांपासून एकमेकांशी रिलेशनशिपमध्ये होते. चहल आणि धनश्री हे दोघ हि आत्ता लग्नबंधनात अडकले असून हे दोघे दुबईमध्ये त्यांचा हनिमूंचा आनंद लुटताना दिसत आहेत.

जरी हे कपल दुबईमध्ये आपल्या हनिमुंचा आनद लुटत असले तरीहि सोशल मिडिया वर हे बरेच आक्टीव दिसत आहेत. त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. तसेच चहल सोशल मीडियावरून वारंवार आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.

 

युझवेंद्र आणि धनश्री अलीकडेच माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरी गेले होते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सुंदर जोडप्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची माहिती दिली.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान युजवेंद्र चहल भारतीय संघाच्या एकदिवसीय आणि टी -२० संघाचा सदस्य होता. जिथे त्याने शानदार गोलंदाजी केली. सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असून तेथे कसोटी मालिका खेळली जात आहे. यजुवेंद्र हा कसोटी संघाचा आत भाग नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!