Share

मुंबईकर चित्रपटात दिसणार ‘हा’ बाहुबली कलाकार : पोस्टर रिलीज

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर 2021 च्या सुरुवातीला खूप उत्साहित दिसत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत चाहत्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे.

‘मुंबईकर’ चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करताना करण जोहरने लिहिले, “मी वचन देतो की हा एक जबरदस्त सिनेम्याटिक अनुभव असेल.” करणने आपल्या टीम चे कौतुक केले आणि लिहिले की, “या अत्यंत अनोख्या टीमला माझ्या कडून शुभेच्छा”.

https://twitter.com/karanjohar/status/1344939944570019842?s=20

पोस्टरमध्ये चित्रपटाचे शीर्षक लिहिलेले आहे, ज्यात चित्रपटाचे सर्व महत्त्वाचे कलाकार दिसत आहेत. प्रॉडक्शनबद्दल बोलायचे झाले तर तो ‘शिबू थामीन्स’चा डेब्यू हिंदी प्रोडक्शन फिल्म असेल. याशिवाय हा चित्रपट विजय सेतूपतीचा बॉलिवूड डेब्यू असेल. या चित्रपटातून दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतूपती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

प्रदर्शित केलेल्या पोस्टरमध्ये आझाद उडणाऱ्या पक्ष्यांव्यतिरिक्त मरीन ड्राईव्हची झलक दिसत आहे आहे. या चित्रपटाची निर्मिती संतोष शिवन करत आहेत, ज्यांना इंडस्ट्रीमध्ये अतिशय अनोख्या आणि नव्या प्रकारचे चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जाते. केवळ करण जोहरच नाही तर बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनीही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!