🕒 1 min read
मुंबई : मराठी फिल्म इंडस्ट्री मधील सई ताम्हणकर आपल्या अभिनयाने व ड्रेसिंगने नेहमीच चर्चेत असते. मराठी इंडस्ट्री मध्ये काम करूनही सईने आपल्या फॅशनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले व आपली एक वेगळी ओळख देखील निर्माण केली.
https://www.instagram.com/p/CG1WevPD3LH/?utm_source=ig_web_copy_link
मराठी सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयासोबत आता तिने फॅशनिस्टा सई ‘दि सारी स्टोरी’ हे आपलं स्वत:चं लेबल घेऊन आली आहे. सईने नुकतेच या साडी मध्ये आपल्या इंस्टग्राम अकाउंट वर फोटोज शेअर केले आहे. या मराठमोळा अंदाजाने सईने पुन्हा एकदा चाहत्यांचे मन जिंकले आहे.
https://www.instagram.com/p/CGyyKWdDqWG/?utm_source=ig_web_copy_link
आपल्या वेगळ्या भूमिकेतून आथवा निवडक भूमिका साकारून सई नेहमीच आपले वेगळेपण दाखवते. तसेच या ब्रँडच्या साडी मध्ये देखील वेगळेपण असणार आहे. ‘दि सारी स्टोरी’ लेबल श्रुती भोसले आणि सई ताम्हणकर या दोघींचा आहे. सईने आता अभिनयानंतर फॅशन इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले आहे.
https://www.instagram.com/p/CGwj8mZjwVm/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- दसरा मेळाव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया
- अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता अडकला कोरोनाच्या विळख्यात
- एलआयसीची प्रारंभिक भाग विक्री पुढील आर्थिक वर्षात
- ‘माझी प्रकृती उत्तम आहे,थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन’
- पुणेकरांसाठी खुशखबर ! १ नोव्हेंबरपासून खुली होणार शहरातील उद्याने !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
