Share

एलआयसीची प्रारंभिक भाग विक्री पुढील आर्थिक वर्षात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सन 2020- 21 चा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2.1 लाख कोटी रुपयांची संसदेने निर्गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात सरकारने निर्गुंतवणूक की साठी मोठी योजना आखली असून त्यामध्ये एलआयसीची भांडवल बाजारात नोंदणी करण्यासाठी प्रारंभिक भाग विक्री करण्याचे सरकारने जाहीर केले आहे निर्गुंतवणूक आणि लोक संपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिनकांत पांडे यांनी याबाबत संकेत दिले आहेत.

त्यासाठी एलआयसीचा आयपीओ आणण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे ही प्रक्रिया होणार असून ही सर्व टप्पे पूर्ण करण्यात काही काळ लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली त्यामध्ये कदाचित चालू आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ आणि सरकारला शक्य होणार नसल्याचे त्यांनी पांडे यांनी सांगितलं.

निर्गुंतवणूकीमध्ये एलआयसीचा आयपीओ हा एक महत्त्वाचा घटक होता. मात्र चालू आर्थिक वर्षात आलेल्या सरकारला आपले उद्दिष्ट गाठणे कठीण होण्याची शक्यता आहे. असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे. चार टप्पे यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर हा आयपीओ किती रकमेचा असणार आहे याचा निर्णय होणार असल्याचे पांडे यांनी सांगितलं एसबीआय कॅप्स आणि डिलिट या दोन कंपन्यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडून काम सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

एलआयसीची भाग विक्री करण्यासाठी या कायद्याने एलआयसीची स्थापना झाली आहे त्यामध्ये संसदेने बदल करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी सरकारला संसदेमध्ये हे विधेयक मांडून दुरुस्ती करून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहेत यामुळे चालू आर्थिक वर्षात हा आयपीओ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे संसदेमध्ये सरकारकडे पूर्ण बहुमत असल्याने कायद्यातील दुरुस्ती ला कोणतीही अडचण येण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!