Share

तिर्थक्षेञी कुणीही उपाशी राहत नाही ही प्रतिमा कोरोना मुळे बदलली…भिकारी झाले गायब

Published On: 

🕒 1 min read

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तिर्थक्षेञ तुळजापूरात कुणीही उपाशी राहत नाही आजवरची असलेली प्रतिमा कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाँकडाऊन मुळे बदलली गेली आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूरात असणाऱ्या निराधार अंध अपंग वयोवृध्द भिकारी वर्गास आज उपासमारीस सामोरे जावे लागत आहे. श्रीतुळजाभवानी मंदीरात भाविकां ना कोरोना मुळे प्रवेश बंद असल्याने येथे भाविक फिरकत नाहीत. त्यामुळे भिक देणारेच नसल्यामुळे भिकारी इतरञ गेले आहेत.

तिर्थक्षेञी श्रीतुळजाभवानी मातेची परडी पीठ मीठ अन्नधान्य भरण्याची प्रथापरंपरा आहे. परडी भरल्या नंतर त्यात दक्षणा रुपी पैसा देविच्या माळपरडीत टाकुन भाविक या माळपरडीचे दर्शन घेवुन माळपरडी भरण्याचा धार्मिक विधी पुर्ण करतो. त्यामुळे भाविकांकडून मिळणारा जोगवा व दानरुपी रुपी मिळणारे पीठमीठ,अन्नधान्य, पैसा बंद झाला आहे,याचा परिणाम येथे परडी घेवुन बसणा-या शेकडो अंधअपंग वयोवृध्द भिका-यांना बसला आहे.

सध्या बोटावर मोजण्या इतके भिकारी मंदीरा समोर दिसतात ऐका दुसरा भाविक असला कि त्याचा कडून मिळेल ते भिक मागुन कसेबसे जगत आहे.काही भिकारी इतरञ गेले आहे त्यामुळे श्रीतुळजाभवानी मंदीर परिसर भिका-यांविना सुनासन गेली तीन महिन्या पासुन पडला आहे.सर्व भिकेवर जगणारे भिकणारे मंदीर भाविकांना खुले होण्याची वाट बघत आहे.

महत्वाच्या बातम्या-

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही राज्यात मुलींचीचं बाजी

आता मास्क, सॅनिटायझरचे दर होणार निश्चित ; ‘या’ कायद्यांतर्गत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार

शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच निवडून आले असते – शरद पवार

माळशिरस न्यायालयीन इमारतीसाठी ५ कोटींची तरतूद

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!