Share

भाजपनेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची तब्ब्येत अचानक बिघडली, हॉस्पिटलमध्ये केलं अॅडमिट

Published On: 

नवी दिल्ली : कॉंग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये दाखल झालेले मध्य प्रदेशातील भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील एका रुग्णायात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ज्योतिरादित्य यांच्यासोबत त्यांच्या आईलाही हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं कळतंय.

८० वर्षाच्या लढवय्याचा कोकण दौरा सुरु, थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चौकशी

ज्योतिरादित्य सिंधिया यांची सोमवारी संध्याकाळी तब्येत बिघडल्यानंतर उपचारासाठी मॅक्स रुग्णालयात पोहोचले होते. तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर आता त्यांना अॅडमिट करून घेण्यात आलं आहे. त्यानंतर आज सकाळपासून त्यांची विविध प्रकारची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. याबाबत न्यूज 18 लोकमतने आऊटलूकच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक राजकीय नेते देखील या विषाणूच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. यातच काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली होती.

पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक शुल्कवाढीचा निर्णय एक वर्षासाठी स्थगित

विविध माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार,मुख्यमंत्री केजरीवाल यांना ताप आणि खोकला येत असल्याने त्यांची आता कोरोना टेस्ट होणार आहे. त्यांच्या सर्व नियोजीत बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांनी कोणाचीच भेट देखील घेतलेली नाही. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!